शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं?

क्रिकेट : विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

राष्ट्रीय : तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत

क्रिकेट : साईची विराटच्या क्लबमध्ये एन्ट्री! IPL च्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ५ फलंदाज

क्रिकेट : टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?

क्रिकेट : IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...

क्रिकेट : IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!

फिल्मी : प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?

फिल्मी : आधी विराटला जोकर बोलला, आता टीम फायनलला गेल्यावर राहुल वैद्यची पलटी; म्हणतो- RCB आयपीएल जिंकेल...

क्रिकेट : फक्त १२ धावा! त्यातही कोहलीनं साधला विक्रमी डाव; टी-२० त असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय