शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी मिळणार का?; विराट कोहलीच्या उत्तरानं सारेच चक्रावले

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test : राहुल द्रविडनं सुरू केलेली 'आनंद वाटण्याची' परंपरा टीम इंडियानं राखली कायम; जाणून वाढेल आदर

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test : कोहलीचं विराट यश, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० सामने जिंकणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : घरच्या मैदानावर टीम इंडियाचा बोलबाला; विराट कोहली, आर अश्विन यांनीही नोंदवले वर्ल्ड रिकॉर्ड, पाकिस्तानलाही दिला शॉक

क्रिकेट : मै उधर आ जाता हूं, तुम इधर..., अम्पायरच्या निर्णयानंतर कोहलीचा खोचक टोला; Video व्हायरल

क्रिकेट : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार विराट, रोहितवर होणार चर्चा 

क्रिकेट : IND vs NZ 2nd Test: भारतानं न्यूझीलंडला फॉलो-ऑन द्यायला हवा होता की नाही, माजी किवी खेळाडूनं दिलं जबरा उत्तर

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : दहा विकेट्स घेणाऱ्या एजाझ पटेलचं अभिनंदन करण्यासाठी राहुल द्रविड, विराट कोहली पोहोचले किवी ड्रेसिंग रुममध्ये

राष्ट्रीय : Yahoo 2021 Year in Review: PM मोदींचा इंटरनेटवरही बोलबाला! २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च यादीत पहिल्या स्थानी; आर्यन खानचाही समावेश 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण