शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Virat Kohli Role under KL Rahul: आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

क्रिकेट : KL Rahul on Virat Kohli : विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले; लोकेश राहुलनं कोहलीसाठी कौतुकाचे पुल बांधले!

क्रिकेट : Virat Kohli Captain, Kapil Dev: विराटने आता इगो बाजूला ठेवून...; वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांचा मोलाचा सल्ला

क्रिकेट : दडपणाचे ओझे पेलवत नाही, असा काळ येतोच...!; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly: कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं; माजी क्रिकेटरचा थेट आरोप

क्रिकेट : Rohit Sharma : भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्मा योग्य पर्याय नाही; सुनील गावस्करांनी सांगितलं कारण 

क्रिकेट : विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत पराभव झाला तरी हरकत नाही...

क्रिकेट : Virat Rahul Photo: मैदानात आरडाओरडा करणारा विराट झाला शांत, लक्ष देऊन ऐकतोय नव्या कर्णधाराचे 'प्लॅन्स'; कोहली-राहुलचा फोटो व्हायरल

क्रिकेट : विराटनं कर्णधार म्हणून 100वा टेस्ट खेळावा अन्...; BCCI ची होती मोठी इच्छा, पण...

क्रिकेट : Virat Kohli Test Captain: विराटच्या कॅप्टन्सीच्या निर्णयावर RCBमधला खास 'भिडू' एबी डीव्हिलियर्सने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया