शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर

क्रिकेट : रोहित-विराट २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? नकारात्मक चर्चेत शुबमन गिलचं सकारात्मक वक्तव्य

क्रिकेट : IND vs AUS : फिटनेसचं ठीक आहे, पण फॉर्मचं काय? रोहित-विराटच्या संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह

क्रिकेट : नेतृत्वातील कर्तृत्वाचा खेळ खल्लास! रोहितप्रमाणेच या दिग्गजांच्या कॅप्टन्सीला लागलंय ‘ग्रहण’

क्रिकेट : ...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?

क्रिकेट : वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?

क्रिकेट : वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज

क्रिकेट : IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन

क्रिकेट : टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले भारतीय, जाणून घ्या टॉप- ५ खेळाडूंची नावे

क्रिकेट : केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला