शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराट-रोहितही जिथे झाले 'नापास', त्याच मैदानावर राहुलने ठोकला विक्रमांचा जबरदस्त 'चौकार'

क्रिकेट : केएल राहुलचा 'सेंच्युरियन'वर डबल धमाका, ठोकलं विक्रमी शतक, केला मोठ्ठा पराक्रम!

क्रिकेट : ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’मध्ये विराट कोहलीचा समावेश नाही

क्रिकेट : गडगडलेल्या टीम इंडियाला 'राहुल'चा आधार; ठोकलं झुंजार अर्धशतक, रबाडाचे ५ बळी

क्रिकेट : आफ्रिकन स्टार कगिसो रबाडाने मोडला टीम इंडियाचा 'कणा'! श्रेयस क्लीन बोल्ड, विराट झेलबाद

क्रिकेट : विराटला भिडणाऱ्या नवीनसह आणखी दोघांचं IPLमध्ये खेळणं कठीण; बोर्डाने घातली बंदी, कारण... 

क्रिकेट : वर्ल्ड कप फायनलनंतर विराट कोहलीची पहिली मुलाखत; म्हणतो, ही फिलींग वेगळीच...

क्रिकेट : IND vs SA: विराटला झटपट बाद कसं करायचं? एबी डिव्हिलियर्सने आफ्रिकन गोलंदाजांना सांगितली युक्ती

क्रिकेट : आमची लढाई फक्त मैदानावर असते, 'विराट' वादावर गौतम गंभीरचं मन जिंकणारं विधान

क्रिकेट : भारतात परतलेला विराट कोहली कसोटी मालिका खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स