शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विक्रम गोखले

विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात.

Read more

कल्याण डोंबिवली : Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम, यापुढे करणार 'हे' काम

फिल्मी : तुम्हीच अशा भिकार मालिका पाहणं बंद करा...; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

फिल्मी : 'विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळाच'; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

फिल्मी : विक्रम गोखलेंच्या विधानावर योगेश सोमण यांचं मौन; व्यक्त होण्यास स्पष्टपणे दिला नकार

पुणे : कंगना, गोखले, गुप्ते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केवळ बाहुले; लक्ष्मण मानेंची टीका

फिल्मी : क्रांती रेडकरच्या वेळेस गप्प बसलेले सो-कॉल्ड कलाकार..., विक्रम गोखलेंवर टीका करणाऱ्यांना आरोह वेलकरणचा टोला

महाराष्ट्र : त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?; 'त्या' गीतावरून विक्रम गोखले संतापले

मुंबई : ...नुसते भुंकतात; राजकीय नेत्यांवर टीका करताना विक्रम गोखले यांचा तोल सुटला

महाराष्ट्र : शिवसेना, भाजपनं एकत्र यावं हीच इच्छा, पण...; विक्रम गोखलेंनी बोलून दाखवली खंत

मुंबई : 'त्या' मुलीची अन् माझी ओळख नाही पण; विक्रम गोखलेंनी पुन्हा ठामपणे सांगितलं