शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचा वंचितकडे ८० जागांचा प्रस्ताव; औरंगाबादमधील तिन्ही जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसशी आघाडीची शक्यता कमीच; आमचा लढा भाजपशी : प्रकाश आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच वंचित चा उमेदवार?

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’मध्येही मेगाभरती सुरू; राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचा प्रवेश

सांगली : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच भाजपमध्ये इनकमिंग

अकोला : ‘वंचित’ च्या जिल्हा कार्यकारिणीसाठी ५० जणांच्या मुलाखती; आज जाहीर होणार कार्यकारिणी

वसई विरार : जनतेच्या समस्या जाणून घ्या, वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

महाराष्ट्र : 'वंचित'ची मदार असलेल्या दलित मतांचे होणार विभाजन !