शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला

महाराष्ट्र : वंचित-एमआयएमच ठरलं; 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय

महाराष्ट्र : राष्ट्रवादीपेक्षा 'वंचित'च परवडणारे; काँग्रेसमध्ये मतप्रवाह ?

महाराष्ट्र : ‘एमआयएम’शी बेबनाव, ‘वंचित’कडून स्वबळाची तयारी

महाराष्ट्र : आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ?

महाराष्ट्र : 'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार ?

महाराष्ट्र : वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

महाराष्ट्र : एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

अकोला : ‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता