शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : इव्हीएम असेपर्यंत लोकसभा निवडणूक जिंकणे अशक्य - प्रकाश आंबेडकर 

अकोला : जिल्हा परिषद निवडणूक : उमेदवारीसाठी ‘वंचित’च्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच!

सोलापूर : शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

अकोला : ‘वंचित’चा शेतकरी-शेतमजूर आक्रोश मोर्चा!

नागपूर : वंचित बहुजन आघाडीमध्ये लवकरच फेरबदल

अकोला : अखेर भारिप-बमसं ‘वंचित’मध्ये विलीन!

मुंबई : माजी आमदार सिरस्कार यांच्यासह चौघांना एक महिन्याचा कारावास!

अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ‘तुरखेड’ची मतमोजणीच नाही - 'वंचित'चा आरोप

महाराष्ट्र : ‘राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक पुनर्रचनेचे सूतोवाच, वंचितकडे गेलेले मतदार जोडणार 'पवार'