शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सोलापूर : वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

सोलापूर : भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट

सोलापूर : वंचितचा इशारा; लॉकडाऊनमधील वीज बिल घेतल्यास लाखाचा एल्गार मोर्चा

ठाणे : संविधान दिनी घटनाकारांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अकोला : वीज बिल माफीचा कंपनीचा प्रस्ताव एका मंत्र्यानं दाबून ठेवला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

अकोला : वाढीव वीज बिलांचा शॉक; वंचितच्यावतीने विश्वासघात आंदोलन

सोलापूर : वीजबिल माफ न केल्यास एक लाख ग्राहकांचा मोर्चा काढणार; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

अकोला : काॅंग्रेस राष्ट्रवादीला भाडाेत्री नेत्यांचीच गरज - प्रकाश आंबेडकर

राजकारण : राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी जाहीर