शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुट्टीवर, रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी अध्यक्ष

मुंबई : प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर

अकोला : राकाँच्या जि. प., ‘वंचित’च्या पं. स. उमेदवारांची यादी जाहीर !

अकोला : ‘वंचित’च्या १३ उमेदवारांची यादी जाहीर; पाच माजी सदस्यांना पुन्हा संधी!

नागपूर : वाढत्या महागाई विरोधात वंचितचा आक्रोश 

अकोला : महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

वाशिम : महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

राजकारण : ...तर अकाेला जिल्हा परिषदेत नव्या राजकीय आघाडीचा जन्म

अकोला : अखेर अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा!

राजकारण : आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला