शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

पुणे : कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

धाराशिव : अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको

पिंपरी -चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाचा NCP ला धक्का; चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पत्ते उघडले

महाराष्ट्र : Bypoll Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : वंचितला 'मविआ'मध्ये घ्यावं हे माझं मत, तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फीच; अजितदादांनी मांडलं 'गणित'

सिंधुदूर्ग : Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त

संपादकीय : शिवसेनेसोबतच्या युतीचा वंचितला लाभ शक्य!

मुंबई : युतीत लढलो तर १५० अन् महाविकास आघाडीत लढलो तर; आंबेडकरांनी सांगितला आकडा

नागपूर : ‘ठाकरे गट-वंचित’ युती, पण उमेदवारांचा कस लागणार