शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार

नांदेड : कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

कल्याण डोंबिवली : राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

अकोला : Akola: वंचित बहुजन आघाडीचा महपालिकेवर माेर्चा 

अकोला : रस्त्याचे काम अर्धवट! ‘वंचित’कडून शोकसभा, काम पूर्ण न झाल्यास रस्त्याचे श्राद्ध घालणार 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या चर्चेत...”

पुणे : कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

धाराशिव : अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको

पिंपरी -चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या मित्रपक्षाचा NCP ला धक्का; चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पत्ते उघडले