शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सांगली : ‘वंचित’ने गर्दी खेचली, ‘आघाडी’त बेचैनी वाढली; मतांच्या वाटणीची काँग्रेसला चिंता

महाराष्ट्र : राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र; आजच्या संविधान सभेला येऊ शकत नाही, पण..

अकोला : ‘ओबीसी संवाद’ बैठकीत आरक्षाच्या मुद्दयावर मंथन !

अकोला : कर्जमाफी मिळालीच नाही; शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचा ठिय्या

नागपूर : शाळा दत्तक योजनेविरोधात वंचितचे आंदोलन, सरकारवर केले आरोप

मुंबई : ...अन्यथा मुंबईत स्वतंत्रपणे लढू: प्रकाश आंबेडकर, इंडिया आघाडीचे निमंत्रण आले तर...

संपादकीय : लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

महाराष्ट्र : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा

अकोला : उड्डाण पुलाचे काम बंद; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

कोल्हापूर : नोकऱ्यांच्या खासगीकरणविरोधात कोल्हापुरात ‘वंचित बहुजन’चा एल्गार