शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सांगली : lok sabha: मत विभाजन टाळणार, वंचित-'स्वाभिमानी'लाही बरोबर घेणार - पृथ्वीराज चव्हाण 

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, अकोल्याची जागा ही...”; संजय राऊत थेट बोलले

अमरावती : Amravati: आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

राष्ट्रीय : वंचित, स्वराज्य, स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार; राहुल गांधी, खरगे निर्णय घेणार

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'कडून लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; महाविकास आघाडीत हव्यात 'इतक्या' जागा

महाराष्ट्र : वंचितकडून १२ जागांची मागणी, संजय राऊतांनी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला, म्हणाले... 

नागपूर : ...तर काँग्रेस-राष्ट्रवादीने कमी जागा लढवाव्यात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

मुंबई : ...तर वंचित आघाडी ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा पुनरुच्चार, RSSवर टीका

सांगली : Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी