शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : वंचित आघाडीबाबत सायंकाळपर्यंत फायनल निर्णय; मविआची उद्या यादी; सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

मुंबई : आंबेडकरांचा अल्टिमेटम अन् जास्तीच्या जागा सुटल्या; मविआत प्रत्येक पक्ष दोन जागा सोडणार?

मुंबई : 'शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली, वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप

मुंबई : “प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडली, चर्चाही केली नाही”; संजय राऊतांची संतप्त टीका

महाराष्ट्र : ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

अकोला : सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास ‘वंचित’ तयार - प्रकाश आंबेडकर  

मुंबई : ते त्यांच्या मर्जीचे मालक; वंचितच्या प्रश्नावर फडणवीसांचा सावध पवित्रा

महाराष्ट्र : मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

मुंबई : वंचितने ती पोस्ट काढावी; आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत प्रणिती शिंदेंचा सल्ला