शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

पुणे : पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे

पुणे : आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत?

पुणे : माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

महाराष्ट्र : बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

महाराष्ट्र : “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

महाराष्ट्र : वंचितकडून पुण्याची उमेदवारी जाहीर होताच वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार

मुंबई : ही निवडणूक BJP विरुद्ध VBA अशीच; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्याना आवाहन

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

सातारा : Lok sabha 2024: साताऱ्यात ‘वंचित’ फॅक्टर निष्प्रभ; मुख्य लढत आघाडी अन् युतीतच