शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सांगली : Sangli lok sabha result 2024: विशाल पाटील यांच्या पदरात कोणाची मते?, भाजपच्या मतांमध्ये अल्पशी घट 

कोल्हापूर : LokSabha Result 2024: हातकणंगलेत यंदा वंचित फॅक्टर निष्पभ्र

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024 : आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण..., प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!

पुणे : “डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे

अहिल्यानगर : अतिक्रमण धारकांचे पुढील आंदोलन महसूलमंत्र्यांच्या दारात, वंचितचा इशारा

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर : चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'

पुणे : मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

महाराष्ट्र : मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन