शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

नागपूर : गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी :प्रकाश आंबेडकर

मुंबई : OBC जनगणनेसाठी विधानभवनावर वंचितचा मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र : ओबीसी जाती निहाय जनगणनेसाठी 23 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; थेट विधानभवनावर धडकणार

मुंबई : वंचितची 2 पक्षांसोबत झाली युती, प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेलाही आवाहन

ठाणे : मोहम्मद पैगंबर बिल, मुस्लिम आरक्षणासाठी वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर

अकोला : अर्ज चुकला की चुकविला, आंबेडकरांची शांतता वादळापूर्वीची ?

नांदेड : पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

मंथन : फटाका भाजपचा, दिवाळी प्रहारची!

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान

नांदेड : Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली