शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : माजी मंत्र्याच्या मुलासह माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याला अटक; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

पुणे : सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय

पिंपरी -चिंचवड : वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार? सासू, पती, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

फिल्मी : हुंडाबळी ही वृत्ती, लग्नावर अनाठायी खर्च... वैष्णवी हगवणे प्रकरणी काय म्हणाले नाना पाटेकर?

पुणे : न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट

नाशिक : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून आई-वडिलांसह पती वाझदाच्या गेस्टहाऊसमध्ये होता मुक्कामी

फिल्मी : दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने..., वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं, मांडली पीडितेची व्यथा

पिंपरी -चिंचवड : हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार

पुणे : त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल