शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : IN PICS:वाणी कपूरने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, व्हाइट गाउनमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो

फिल्मी : IN PICS: ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : 'कयामत है आपकी की हर अदा'..! वाणी कपूर ब्लॅक आउटफिटमधील वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना केले क्रेझी

फिल्मी : PICS: 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : Vaani Kapoor Photos: चमचमत्या सिल्व्हर ड्रेसमधील 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड

फिल्मी : IN PICS: वाणी कपूरने शेअर केले लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, पाहा स्टनिंग फोटो

फिल्मी : खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क...

फिल्मी : वाणी कपूरच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे व्हायरल फोटो

फिल्मी : Hot Pics! अभिनेत्री वाणी कपूरचे हे हॉट फोटो झालेत व्हायरल, जे बघून फॅन्सना फुटला घाम!

फिल्मी : दिशा पटानी ते सारा अली खानपर्यंत...बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत या अभिनेत्रींनी केली होती एन्ट्री