शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : पुन्हा होणार आयकर विभागाची छापेमारी, अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट आऊट

सखी : मनासारखं नाही झालं, अपयश आलं तर कुढत बसता? वाणी कपूर सांगते उपाय,स्ट्रेस आली की मी..

फिल्मी : हॉटेलमध्ये करायची काम, २३ वेळा हिरोला किस केल्याने चर्चेत; आता आहे कोट्यवधींची मालकीण

फिल्मी : अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'खेल खेल में' सिनेमा कसा आहे? समोर आला पहिला Review

फिल्मी : अक्षय कुमारचा 'खेल खेल में' या हॉलिवूड सिनेमावर आधारीत! याआधी २७ वेळा झालाय रिमेक

फिल्मी : एका खेळाने होणार सर्वांची पोलखोल! अक्षय कुमारच्या 'खेल खेल में'चा ट्रेलर रिलीज, महत्वाचा विषय समोर

फिल्मी : वाणी कपूरच्या बोल्ड लूकचा इंटरनेटवर जलवा; व्हायरल फोटो पाहून नेटकरी फिदा

फिल्मी : अजय देवगणच्या चित्रपटातून इलियाना डिक्रुझचा पत्ता कट, तिच्याजागी लागली या अभिनेत्रीची वर्णी

फिल्मी : २०२४मध्ये बॉलिवूडचे हे कलाकार झळकणार OTTवर, पाहा कोण आहेत ते?

सखी : स्टायलिश दिसायचं आहे? वाणी कपूरचा हा लूक पाहा, स्पेशल दिवसासाठी खास पर्याय