शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राजकारण : UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

राष्ट्रीय : मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा

राजकारण : UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

राष्ट्रीय : आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही!

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता

राष्ट्रीय : UP Assembly Elections: '...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ'; अखिलेश यादव यांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला

राजकारण : UP Election 2022: “उत्तर प्रदेश निवडणुकीत BJP ला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले”

राष्ट्रीय : Rakesh Tikait : योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान

राजकारण : “उमेदवारांच्या डिपॉझिट जप्तीसाठी शिवसेनेला दरवेळी पैसे मिळतात”; भाजपचा खोचक टोला

राष्ट्रीय : UP Election 2022: BJP चा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोगाच्या बंदीपूर्वीच घेतल्या ३९९ रॅली-सभा; योगींनी केले २५० दौरे