शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Assembly Election: उत्तर प्रदेशात कोणाची सत्ता येणार? भाजपला गळती लागली असताना सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: मोठा दावा! २० तारखेपर्यंत दरदिवशी १ मंत्री, ३-४ आमदार राजीनामा देणार; भाजपाला झटका

फिल्मी : UP Election 2022: कोण आहे बिकिनी गर्ल अर्चना गौतम? तिला UPमध्ये काँग्रेसनं दिलंय तिकीट, ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये केलं होतं काम

राष्ट्रीय : Assembly Election 2022: समोसा, पीपीई किट, हवन-पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात तब्बल १०० आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत, पक्ष सोडणाऱ्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: 'मंदिर अब बनने लगा है, भगवा रंग चढ़ने लगा है'; यूपीच्या निवडणुकीत वाजणार खास गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

राष्ट्रीय : UP Election 2022: भाजपा-सपा लढाईवर सगळ्यांच्या नजरा, पण ऐनवेळी 'छोटे'ही करू शकतात धुरळा!

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022, Sharad Pawar: राष्ट्रवादी अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षासोबत, योगींचं सरकार केवळ अहंकाराचं

राजकारण : UP Election 2022: ठरलं! संजय राऊत घेणार राकेत टिकैत यांची भेट; अयोध्येत योगींविरोधात शिवसेना उमेदवार देणार?

राष्ट्रीय : Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार