शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Election: अखिलेशना दलित सोबत नकोत, पण त्यांची व्होट बँक हवीय; भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांचा आरोप

राष्ट्रीय : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी केले भोजन

राष्ट्रीय : UP Election 2022: कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी EC ची कठोर कारवाई; २५०० सप कार्यकर्त्यांविरोधात FIR 

राष्ट्रीय : UP Election 2022: पक्षांतरामुळे उत्तर प्रदेशातील चित्र बदलले, भाजपा-सपामध्ये अटीतटीची लढाई 

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: भाजपानंतर आता समाजवादी पार्टीलाही 'जोर का झटका'! आमदाराचा राजीनामा, काय म्हणाले वाचा...

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात शिवसेनेनं फासा टाकला! किसान रक्षा पक्षासोबत आघाडीची चर्चा, बुंदेलखंडमध्ये डरकाळी फोडणार 

राष्ट्रीय : UP Assembly Election: डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी

राष्ट्रीय : तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, 67 लाख रुपये हडपल्याचा आरोप

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: ‘लड़की हूं, लड़ सकती हूं'; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचे प्रियंका गांधींच्या सचिवावर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : UP Assembly Election: अरे आंघोळ तरी करू द्या रे! स्नान करत असलेल्या व्यक्तीकडे मत मागायला गेले आमदार; म्हणाले...