शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्पल पर्रिकर

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत.

Read more

राष्ट्रीय : Goa Assembly Election Results 2022: उत्पल पर्रीकरांनी बिघडवला भाजपचा खेळ, पोस्टल मतपत्रिकेत पुढे

गोवा : Goa Election 2022 : अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

गोवा : Goa Election 2022: पणजीत बाबुश विरुद्ध उत्पल यांच्यात चुरस; मतदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत? 

गोवा : Goa Election 2022: “आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

गोवा : Goa Election 2022: “पणजीकरांचा मलाच पाठिंबा, गोव्यात माझ्या बाजूने मूक लाट”; उत्पल पर्रिकरांना विश्वास

गोवा : Goa Election 2022: भाजपची धास्ती वाढली! सहानुभूतीचा लाभ मिळविण्याचा उत्पल पर्रिकरांचा प्रयत्न; बाबूश धोक्यात?

मुंबई : Goa Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस आता उत्पल पर्रिकर यांना पणजीत पाठिंबा देणार? भाजपचे टेन्शन आणखी वाढले!

गोवा : Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत

गोवा : Goa Election 2022: भाजपला धक्के पे धक्का! उत्पल पर्रिकरांची ताकद वाढतेय; आता सुभाष वेलिंगकरांचाही पाठिंबा

गोवा : Goa Election 2022: निकालानंतरही भाजपशी युती नाहीच; ढवळीकरांनी केले स्पष्ट, पणजीबाबत दोन दिवसांत निर्णय