शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : Urvashi Rautela : ते SORRY रिषभ पंतसाठी नव्हतं...! व्हायरल व्हिडीओवर उर्वशी रौतेलाने केला खुलासा, म्हणाली...

फिल्मी : VIDEO : अखेर उर्वशी रौतेला नरमली! रिषभ पंतला हात जोडून म्हणाली, I am Sorry !!

फिल्मी : Urvashi Rautela vs Naseem Shah : मी तिला ओळखत नाही! नसीम शाहच्या वक्तव्यावर भडकली उर्वशी, म्हणाली... 

सखी : कोण उर्वशी रौतेला, मला नाही माहित! व्हायरल व्हिडिओवर नसीम शाह हसत असं का म्हणाला, पाहा व्हिडिओ

क्रिकेट : “कोणी पसंत करत असेल तर चांगलंच, पण माहित नाही उर्वशी कोण”

फिल्मी : Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने शेअर केला पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ आणि मग...!

फिल्मी : Asia Cup T20: हिच्याचमुळे मॅच हरलो...हिला बॅन करा...; उर्वशी रौतेलावर भडकले युजर्स

क्रिकेट : Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:तू क्रिकेट पाहत नाहीस तर मग स्टेडियममध्ये कशी?, नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेलावर साधला निशाणा

क्रिकेट : Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela स्टेडियममध्ये पण Rishabh Pant संघाबाहेर, Photo Viral होताच बनल्या भन्नाट मीम्स