शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात, गरजूंना करते अन्नदान

फिल्मी : बाप रे बाप,उर्वशी रौतेलाचा स्टाईलचा जलवा, परिधान केलेल्या गाऊनची किंमत १५ कोटी !

फिल्मी : बाबो..! उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा दिसणार लिप लॉक करताना, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : अतरंगी स्टाइलमुळे ट्रोल झाली ही अभिनेत्री, चेहऱ्यावर परिधान केला हिऱ्यांनी जडलेला मास्क

फिल्मी : बाबो ! एवढ्या लाख रुपयांचा ड्रेस घालून फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अवतरली होती उर्वशी रौतेला

फिल्मी : दिवसभर मेकअप लावून फिरण्यापेक्षा काही तरी शिकून घे, विराटचा फोटो पाहून युजर्सने या अभिनेत्रीला दिल्या खास टीप्स

फिल्मी : उफ्फ! स्ट्रिप डान्स करताना उर्वशी रौतेलासोबत घडू नये ते घडले; हनी सिंगने सांभाळले..!

फिल्मी : आलिया भट्ट नाही तर उर्वशी रौतेलाची वर्णी, २०० कोटी बजेट तामिळ चित्रपटाची बनणार हिरोईन

फिल्मी : रणदीप हुड्डाच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी उर्वशी रौतेला घेतेय अशी मेहनत

फिल्मी : उर्वशी रौतेलाला या प्रसिद्ध गायकाने लग्नासाठी केले होते प्रपोज, या कारणामुळे दिला नकार