शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : Meera Rautela : 'काळजी करु नको बेटा, सगळं ठीक...'रुग्णालयाचा फोटो शेअर करत उर्वशीच्या आईची पोस्ट चर्चेत

फिल्मी : गजब बेइज्जती! तीन वर्षांपूर्वी अनिल कपूर यांनी उडवली होती उर्वशी रौतेलाची खिल्ली, नेमकं काय घडलं होतं?

फिल्मी : ऋषभ पंतला भेटण्यासाठी उर्वशी रौतेला रुग्णालयात? पोस्ट केलेल्या 'या' फोटोमुळे चर्चांना उधाण

फिल्मी : उर्वशी रौतेलाची आई भडकली; रिषभच्या प्रकृतीसाठी प्राथनेवरून झालेली ट्रोल, आता म्हणते

फिल्मी : रिषभ पंतवरुन ट्रोल करणाऱ्यांना मीरा रौतेलांचं सडेतोड उत्तर, रुबाबदार फोटो शेअर

फिल्मी : उर्वशीपेक्षा अधिक ग्लॅमरस आहे तिची आई, वयाचाही येणार नाही अंदाज, विश्वास बसत नसेल तर पाहा खास फोटो

फिल्मी : Urvashi Rautela Rishabh Pant: उर्वशी रौतेलाच्या आईने केली रिषभ पंतसाठी विशेष पोस्ट, Photo देखील केला शेअर, चर्चांना उधाण

फिल्मी : RP Urvashi Rautela : 'रिषभ पंत'ला भेटायला निघाली का ? विमानतळावर उर्वशीला पाहून नेटकऱ्यांचा सवाल

क्रिकेट : Urvashi Rautela on Rishabh Pant's Car Accident: 'प्रार्थना करतेय'! रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाची पोस्ट, चाहत्यांनी घेतले फैलावर

फिल्मी : Urvashi Rautela : अतिसुंदर! 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने; भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा 'रॉयल' लूक