शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उर्वशी रौतेला

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 

Read more

फिल्मी : Happy Birthday:उर्वशी ढोलकीया दिसते इतकी ग्लॅमरस, वयाच्या ४२ व्या वर्षी आहे 25 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई

फिल्मी : सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी

सखी : Urvashi rautela mud bath : काही सेकंदांच्या मड बाथसाठी उर्वशीनं मोजले २० हजार; हा प्रकार आहे तरी काय? जाणून घ्या

फिल्मी : मड स्पासाठी उर्वशी रौतेलाला मोजावी लागली मोठी किंमत,आकडा वाचून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल

फिल्मी : बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने चिखलात माखलेला फोटो केला शेअर, चाहते झाले हैराण

फिल्मी : मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री, मीडियाचे कॅमेरे बघताच लपवला चेहरा

फिल्मी : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाच्या लेहंग्यात केला कथ्थक, पहा तिच्या दिलखेचक अदा

फिल्मी : Versace Baby गाण्यातून धुमाकूळ घालणाऱ्या उर्वशी रौतेलाने शेअर केले बाथरोबमध्ये फोटो, पाहा तिचे हटके Photo

फिल्मी : कोरोना परिस्थितीत उर्वशी रौतेलाही मदतीसाठी उतरली मैदानात, गरजूंना करते अन्नदान

फिल्मी : लाखो रुपयांचे ड्रेस घालून मिरवणारी उर्वशी रौतले एका सिनेमासाठी घेते इतके कोटी, आकडा वाचून व्हाल अवाक्