शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

पुणे : परीक्षांचा तारखांचा घोळ सुरूच...! यंत्रणा गांभीर्याने कधी विचार करणार? विद्यार्थ्यांचा सवाल

क्राइम : संजय पांडे यांचे यूपीएससी पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये नावच नाही

बीड : मातीशी इमान  ! IAS किरण गीतेंनी गावी येताच औत धरून केली शेतीची मशागत

बोध कथा : IAS होण्याचा ध्यास! दररोज ८ तास अभ्यास, आजोबांची साथ; अवघ्या २३ व्या वर्षी तरुणी UPSC पास

बोध कथा : क्या बात है! १२-१४ नव्हे, दिवसातून फक्त ४-५ तास अभ्यास; UPSC क्रॅक करत तरुणी IAS ऑफिसर

नांदेड : IAS नंतर IFS वर मोहोर; पत्रकाराचा मुलगा सुमित धोत्रे IFS मुख्य परीक्षेत देशात ६२ वा

बोध कथा : वडील करतात मजुरी काम, मुलीने UPSC परीक्षेत मिळवंल मोठं यश; वाचा कोण आहे एस अस्वथी ?

बोध कथा : होय, शक्य आहे! फुल टाइम जॉब करत गाठलं यशाचं शिखर; UPSC परीक्षेत पास होऊन बनली IAS

मुंबई : 'प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो अन् राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे'

सोशल वायरल : वृद्ध व्यक्तीला रस्त्याच्या कडेला बसलेलं पाहून मराठमोळा IAS अधिकारीही कारमधून उतरला अन्...