शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

राष्ट्रीय : जीडीपी 7 टक्क्यांनी वाढणार; आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर

व्यापार : Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल

व्यापार : छोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी,  NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपात

राष्ट्रीय : मोदी सरकारचा 'सूट-बूट'वाल्यांना दणका; 'त्या' कर्जबुडव्यांकडून 7,600 कोटींची वसुली

व्यापार : मोदींची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केला विचारविनिमय

राष्ट्रीय : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढील आव्हाने

व्यापार : मोदी सरकारच्या बजेटनंतर 8 बँकांमध्ये बंपर नोकरभरती, 10 टक्के आरक्षणाचा मिळणार लाभ

पुणे : Budget 2019: मध्यमवर्गावर सवलतींचा वर्षाव; पुण्यातील तज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय : Budget 2019: मतांसाठी साखर पेरणी; 'या' 10 घोषणा सर्वाधिक लक्षवेधी