शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार

राष्ट्रीय : Union Budget 2022 Share Market Digital Rupee: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला!

व्यापार : Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

राष्ट्रीय : Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2022 Transport: डोंगराळ भागातील रोप-वे सेवा वाढणार; २५ हजार किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार!

व्यापार : Budget 2022: PM गतिशक्ती योजनेचा 'मास्टर प्लान', देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : Union Budget 2022 Nirmala Sitharaman schedule: बजेट सादर होण्याआधी काय काय घडतं? ११ वाजताच्या अर्थसंकल्पासाठी सकाळी ८.४० पासूनच येतो हालचालींना वेग

राष्ट्रीय : Budget 2022 : अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच या 5 मोठ्या गोष्टींची प्रतीक्षा; पूर्ण होणार का सर्वसामान्यांच्या अपेक्षा

व्यापार : Economic Survey : देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांवर मोठं संकट; ७ लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिंग

व्यापार : budget: करदात्यांसाठी हलवा किंवा मिठाई ?