शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

महाराष्ट्र : Union Budget 2022: “शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाणारा व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प”: सदाभाऊ खोत

महाराष्ट्र : Union Budget 2022 : ना दिशा ना अर्थ, पूर्णपणे भरकटलेला अर्थसंकल्प, नाना पटोलेंची टीका

नागपूर : देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी

महाराष्ट्र : Union Budget 2022: “या अर्थसंकल्पातून तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय कुणालाच काही मिळाले नाही”: नवाब मलिक 

राष्ट्रीय : Union Budget 2022: 'गरीबांचं कल्याण अन् तरुणाईचं उज्ज्वल भविष्य निश्चित करणारा अर्थसंकल्प'

महाराष्ट्र : Union Budget 2022: “मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे”; संजय राऊतांची टीका

राष्ट्रीय : Union Budget 2022: पेगासस स्पीन बजेट, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी 'झिरो' तरतूद

राष्ट्रीय : Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee: अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या...; काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांनी निर्मला सीतारामन यांना विचारला कात्रीत पकडणारा सवाल

राष्ट्रीय : Budget 2022: सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPO पर्यंत, जाणून घ्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे

राष्ट्रीय : Devendra Fadnavis Union Budget 2022: भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस