शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अंडरटेकर

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं 1990मध्ये WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्याच्या नावावर 7 जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं 2007मध्ये रॉयल रंम्बल आणि 12 वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे. Wrestlemania मधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक

फिल्मी : भावा, मी आधी माझा इन्शुरन्स...! अंडरटेकरचं चॅलेंज अन् अक्कीचा मजेशीर रिप्लाय

फिल्मी : रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!!

क्रिकेट : IPL 2021 : MI vs RCB T20 Live : क्रिकेटसाठी नव्हे तर WWE साठी RCB सज्ज; विराट कोहलीच्या संघातील ‘अंडरटेकर’ पाहिला का?

अन्य क्रीडा : आजचा सेलिब्रिटी: ‘डेडमॅन’ दी अंडरटेकर

अन्य क्रीडा : “माझी वेळ संपली, मला निरोप द्या”; सुपरस्टार अंडरटेकरची WWE मधून निवृत्तीची घोषणा

फिल्मी : अक्षयच्या 'खिलाड़ियों का खिलाड़ी'मध्ये 'या' व्यक्तीने साकारली होती अंडरटेकरची भूमिका, तो स्वत: नव्हता!

डब्लूडब्लूई : 'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

डब्लूडब्लूई : The Undertaker Retirement : या आलिशान घरात राहणाऱ्या अंडरटेकरची संपत्ती कितीय माहित्येय? 

डब्लूडब्लूई : The Undertaker Retirement : अंडरटेकर अन् केन यांच्यात खरंच होतं का रक्ताचं नातं?