शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : “ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे

    महाराष्ट्र : ...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

    महाराष्ट्र : Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...

    राष्ट्रीय : Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले

    महाराष्ट्र : मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

    महाराष्ट्र : मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर...; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा

    मुंबई : निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करणार; उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे विधान

    मुंबई : CM फडणवीसांनी ४० फोन केले पण...; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

    मुंबई : कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई..., CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

    राष्ट्रीय : '...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं