शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : आम्ही सक्षम आहोत, कुठलीही वक्तव्ये करु नका; CM देवेंद्र फडणवीसांचा निशिकांत दुबेंना सल्ला

राष्ट्रीय : मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई : “हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

महाराष्ट्र : २० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग...; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

महाराष्ट्र : मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू...; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र : उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, सध्याची महायुती...

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ नको, कर्ज माफी करा’; उद्धवसेना चंदगड ते शिरोळ दिंडी काढणार; मुंबईत उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र : राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...

मुंबई : ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप

महाराष्ट्र : मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?