शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

लोकमत शेती : Karja Mafi Maharashtra : आतापर्यंतच्या केंद्र व राज्याच्या कर्जमाफी योजनेतून किती वेळा झाली कर्जमाफी? वाचा सविस्तर

मुंबई : “अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन आणखी एक सेना झाली”; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबई : प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही: CM फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : फोर्ट परिसरात अवतरली शिवशाही; स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न 

महाराष्ट्र : शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेला घरघर, शिंदेसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश

महाराष्ट्र : एकट्या शिंदेंची जबाबदारी नाही; निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, CM फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई : भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी

सोलापूर : आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

महाराष्ट्र : RSSचे भैय्याजी जोशी 'चिल्लर' आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं; उद्धव ठाकरे कडाडले