शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : वेळीच सुधारा, नाही तर पुन्हा वीसचे दोन व्हाल : शिंदे

महाराष्ट्र : नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण, काहीजण...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : काँग्रेसला सोडून स्ववबळावर लढा! उद्धवसेनेच्या ‘शिव सर्वेक्षण’ यात्रेत गटप्रमुखांची भूमिका

महाराष्ट्र : शिवसेना पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे उदार झाले! उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार

मुंबई : डॉ. आंबेडकरांवरील वक्तव्याने भाजपची मनोवृत्ती उघड; उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

महाराष्ट्र : 'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

नागपूर : आमूलाग्र बदल दिसतोय, पण...; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...! फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट

मुंबई : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी