शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'आगे आगे देखिए होता है क्‍या'; ईडीच्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या मालमत्तांवर ईडीची टाच; ११ सदनिका सील

महाराष्ट्र : Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raids: माझ्या मुलीला आता मी महाराष्ट्रात ठेवणार नाही..; मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावरील ED कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

मुंबई : Sridhar Patankar ED Raids: नातेवाईकांच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी अन् शिवसैनिकांच्या वाट्याला काहीच नाही – नारायण राणे

क्राइम : ईडीच्या कारवाईबाबत निलांबरीचे रहिवाशी अनभिज्ञच; ‘त्या’ ११ सदनिकांची माहितीच नाही

महाराष्ट्र : Aaditya Thackeray on Sridhar Patankar ED Raids: सध्या जे काही घडतंय...; CM Uddhav यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत आदित्य ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

मुंबई : Sridhar Patankar ED Raids: श्रीधर पाटणकरांनी कुणाचा पैसा कशासाठी घेतला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

महाराष्ट्र : Sharad Pawar on Sridhar Patankar ED Raids: स्पष्टच सांगायचं तर...; शरद पवारांनी CM Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत मांडलं रोखठोक मत

मुंबई : ...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

क्राइम : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त