शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल; ७/१२ पाहावा लागेल- राणे

महाराष्ट्र : एकटे आम्हीच लढतोय! राष्ट्रवादीच्या 'सॉफ्ट' भूमिकेवर शिवसेना नाराज; मुख्यमंत्री थेट पवारांशी बोलले

राष्ट्रीय : संजय राऊतांनी कायमचंच मौन बाळगलं तर शिवसेनेचंच भलं होईल; नवनीत राणांचा टोला

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

महाराष्ट्र : NewsPoint Live: 'नाणार'ची रिफायनरी सेना-भाजप 'युती'चा पूल बांधणार? Nanar Refinery project

महाराष्ट्र : शिवसेना आमदारांची नाराजी.. पण आदित्य ठाकरे म्हणतात... Aditya Thackeray on Tanaji Sawant | Shiv Sena

महाराष्ट्र : पवारांवर टीका केली, म्हणून शिवसेनेने आपल्याच नेत्याला 'जागा' दाखवली? Uddhav Thackeray | Sharad Pawar

मुंबई : Nanar Refinery Project: नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच; उद्धव ठाकरेंनी लिहिलं नरेंद्र मोदींना पत्र, हालचाली वाढल्या

मुंबई : मुंबईकर उभारणार मेट्रोची गुढी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखवणार हिरवा झेंडा

मुंबई : गुढीपाडव्यापासून मुंबई सुस्साट, दोन मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण