शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : तुम्ही अजूनही युवासेनेत! मुख्यमंत्री 'फायर आजीं'च्या भेटीला; ठाकरेंकडून आजींना खास निमंत्रण

मुंबई : शिवसेनेच्या आजींनी जितेंद्र आव्हाडांचंही जिंकलं मन; भेटण्यासाठी घरी जाणार असल्याचं केलं ट्विट

छत्रपती संभाजीनगर : 'राष्ट्रपती राजवट लावल्यास राज्यातील जनता पेटून उठेल'; ठाकरे सरकारने दिला इशारा

मुंबई : मोदी मुंबईत, पण मुख्यमंत्री 'फायर आजीं'च्या भेटीला जाणार; शिवसेनेच्या आजींची एकच चर्चा

मुंबई : खून होताहेत, दरोडे पडताहेत; राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची, नारायण राणेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : उद्वस्थ ठा_ _नी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?, Amruta Fadnavis यांनी दिले पाच पर्याय

पुणे : महाराष्ट्र जनतेला उकसवणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करा; पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार

मुंबई : मोदी मुंबईत येणार; पण मुख्यमंत्री स्वागताला नाही जाणार; 'त्या' निमंत्रणपत्रिकेवरून वाद पेटणार?

मुंबई : पीएम मोदी आज मुंबईत; सीएम ठाकरे प्रोटोकॉल पाळणार नाहीत? नेमकं चाललंय तरी काय?