शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Navneet Rana in Delhi: आदित्य ठाकरेंनाही असेच तुरुंगात टाकले जाईल, तेव्हाच...; नवनीत राणांचा दिल्लीत संताप अनावर

मुंबई : कोर्टाच्या नोटिशीनंतरही नवनीत राणांचा आक्रमकपणा कायम, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत म्हणाल्या...

महाराष्ट्र : “NIA ची कारवाई ठाकरे सरकारचा बुडत्याचा पाय खोलात घालेल..,” भातखळकरांचा जोरदार निशाणा 

महाराष्ट्र : Raosaheb Danve : आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

महाराष्ट्र : Navneet and Ravi Rana: प्यायला पाणी आणि झोपायला सतरंजीदेखील दिली नाही, राणांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : 'राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं', नवनीत राणांचा पुन्हा हल्लाबोल

महाराष्ट्र : “… आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण”

महाराष्ट्र : Navneet Rana: नवनीत राणा बोलून फसल्या, जामीन रद्द होणार? कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन, सरकारी वकील दाद मागणार

मुंबई : Navneet Rana: नवनीत राणांकडून न्यायालयाच्या अटींचा भंग, जामीन रद्द होणार?

नागपूर : Arvind Kejriwal: महाराष्ट्रातील सरकारी शाळा, रुग्णालयांच्या दुरवस्थेवरून केजरीवालांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले...