शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

जळगाव : Supriya Sule: मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार

सिंधुदूर्ग : मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही

महाराष्ट्र : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

मुंबई : 'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी; शिवसेना नेत्यानं पक्षाला केला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : Imtiyaz Jalil : इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण...

महाराष्ट्र : Shalini Thackeray : सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात