शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यभर ठिय्या आंदोलन; 'हे' आहे कारण

छत्रपती संभाजीनगर : 'मला आजही लोक खासदार समजतात; यातच मी खुश', चंद्रकांत खैरे यांचं स्पष्टीकरण

मुंबई : संजय राऊत अन् संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

पुणे : मुख्यमंत्री ठाकरेंच्या भागीदारांचे कसाबपर्यंत संबंध; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप   

मुंबई : Sanjay Pawar: शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर; संजय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : Devendra Fadnavis vs Mahavikas Aaghadi: महाराष्ट्रातील या खोटारड्यांना आंदोलनं करून उघडं पाडा; देवेंद्र फडणवीसांचे भाजपा कार्यकर्त्यांना आदेश

कोल्हापूर : Sanjay Pawar: ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय, पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वाची छाप; कोण आहेत संजय पवार, जाणून घ्या!

मुंबई : Sambhaji Raje : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुंबईकडे रवाना, सर्वांचं लागलं लक्ष

मुंबई : Sanjay Raut: 'छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला'; संजय राऊतांचं स्पष्टीकरण!