शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : ठाकरे गटाला मोठा धक्का! मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, जळगावातील पदाधिकारी शिंदेसेनेत

महाराष्ट्र : शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...”

पिंपरी -चिंचवड : निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच...; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगर : जाणाऱ्यांना कचरा म्हणाल तर २० मधील शून्य निघून जाईल; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला

सिंधुदूर्ग : वैभववाडी नगरपंचायतीत ‘मशाल’ विझली, उद्धवसेनेच्या एकमेव नगरसेविकेने हाती घेतले ‘कमळ’

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार!

रत्नागिरी : ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेसेनेत दाखल

महाराष्ट्र : दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

नाशिक : नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत