शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Sanjay Raut : 'तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला सांभाळून घेतले', संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार

महाराष्ट्र : मोठी बातमी! भाजपा उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार; फडणवीसांचा शपथविधी कधी?

महाराष्ट्र : बहुमत गमावल्यावर पदाचा त्याग करावाच लागतो, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : नुसते ठाकरे आडनाव लावून कुणी ठाकरे होत नाही, नितेश राणेंची बोचरी टीका

मुंबई : Uddhav Thackeray: “राज्यपालांना विशेष धन्यवाद, २४ तासांत बहुमत चाचणीचे निर्देश दिले”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : इकडे ठाकरेंची राजीनाम्याची घोषणा, तिकडे भाजपाकडून पेढे भरवून आनंद साजरा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Resigns: मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

महाराष्ट्र : Shivsena vs Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; केवळ औपचारिकता बाकी