शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट; CM फडणवीस म्हणाले, एकमेकांशी भांडूनच ते…

फिल्मी : डोळे आणि मन आज तृप्त झालं..., ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

महाराष्ट्र : उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

महाराष्ट्र : त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा...; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

मुंबई : हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई : जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...

मुंबई : ...त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो भाषणात बोलायचं राहून गेलं, राज ठाकरेंनी पोस्ट करून सांगितलं

महाराष्ट्र : Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

फिल्मी : मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण..; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली?

मुंबई : राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित