शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

रत्नागिरी : शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल; विनायक राऊतांची टीका

महाराष्ट्र : आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

सिंधुदूर्ग : हे निश्चितच रयतेचे राज्य नव्हे; शिवरायांच्या पुतळा स्थलांतरणाबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार- संदेश पारकर

मुंबई : धाकधुक वाढली! उद्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : ...तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार; एकनाथ शिंदेंही काही बोलणार नाही- संतोष बांगर

मुंबई : 'पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट, लवकरच समोर येईल'; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

कोल्हापूर : श्रीकांत शिंदे वगळता शिवसेनेचे सर्व खासदार उध्दव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ, संजय मंडलिक यांचा दावा

महाराष्ट्र : BJP vs Shivsena: संपवून दाखवलं! ; भाजपा आमदाराने फेसबुक पोस्टमधून शिवसेनेला डिवचलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाला धक्का! तानाजी सावंतांना ‘या’ पदावरुन हटवले; उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई