शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना-भाजपा नैसर्गिक युती व्हावी, उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी’’, सेनेच्या अजून एका खासदाराचं स्पष्ट मत

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड | शिंदे गटाला शिवसैनिकांचा पाठिंबा नाहीच; पुण्यातील नगरसेवक फुटल्याने संताप

महाराष्ट्र : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना देणार पाठिंबा, संजय राऊत यांच्याकडून सूचक संकेत

महाराष्ट्र : 'भाजपसोबत चला, एकनाथ शिंदेंना सन्मानाने परत घ्या;' उद्धव ठाकरेंवर खासदारांचा दबाव

मुंबई : उद्धव ठाकरेंना धक्का; दादरच्या बालेकिल्ल्यात ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

महाराष्ट्र : Sanjay Raut: अब सभी को सभी से खतरा है! संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, नेमका अर्थ काय? चर्चांना उधाण 

वसई विरार : बाळासाहेबांचा बॅनरवरील फोटो फाडल्याचा ठपका; पालघर जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

महाराष्ट्र : विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी

ठाणे : आ.रवींद्र फाटकांची शिवसेनेतून हकालपट्टी; आनंद दिघेंच्या समर्थकांना दिली जबाबदारी

राष्ट्रीय : राष्ट्रपतिपद : शिवसेना मुर्मूंना पाठिंबा देणार?, खासदारांनीही धरला ठाकरेंकडे आग्रह